1985 ते 2022 पर्यंतचे खरेदी खत पहा एका क्लिक वर; करा हे काम…

1985 to 2002 view old schedule online: राज्यातील स्थावर मालमत्तेची खरेदी-विक्री किंवा इतर जुन्या व्यवहारांची नोंदणी माहिती घरीबसल्या एका क्लिकवर पाहता येणार आहे.

नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाद्वारे 1995 पासून आजपर्यंतच्या सर्व व्यवहारांचे रजिस्टर-टू (इंडेक्स 2) संगणकीकृत केले जात आहे.

WhatsApp Group (Join Now) Join Now

सध्या मुंबईतील संपूर्ण व्यवहाराच्या नोंदी संगणकीकृत करण्यात आल्या आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यांमधील ५० टक्के काम पूर्ण झाले आहे.

विभागाचा ‘ई-सर्च’ पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना या सेवेचा सहज लाभ घेता येणार आहे.

जमीन किंवा सदनिका विकत घेण्यापूर्वी त्या मालमत्तेच्या मालकी हक्कात होणारे बदल पाहणे आवश्यक आहे.

एका सामान्य कार्यक्षेत्रात एकापेक्षा जास्त कार्यालये असतात. त्यामुळे अशा भागातील व्यवहार शोधण्यासाठी नागरिकांना शोध घेण्यासाठी हेलपाटे मारावे लागतात.

त्यामुळे 1995 पासून उत्पन्नाची सर्व कागदपत्रे संगणकीकृत करण्यात आली आहे.

त्यामुळे ही सर्व माहिती एका क्लिकवर घरबसल्या ऑनलाइन मिळवणं खूप सोपं झालं आहे. यासाठी हा निर्णय नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने घेतला आहे.

त्यानुसार राज्यातील 583 दुय्यम निबंध कार्यालयांमध्ये कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मुंबईतील 45 दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये सर्व जुन्या दस्तांचे संगणकीकरण केलं जाणार आहे.

त्यामुळे ई-सर्च पर्यायाद्वारे मुंबईतील पथकांची माहिती संकलित केली जात असून, मुंबई वगळता इतर जिल्ह्यांमधील काम ५० टक्के पूर्ण झाले आहे.

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे उपमहानिरीक्षक (संगणक) अभिषेक देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही जिल्ह्यांतील महसूल कमी असल्याने तेही पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.

दरम्यान, या सुविधेद्वारे शोधलेल्या दस्तऐवजांची प्रत किंवा दस्तऐवजांची यादी (इंडेक्स) देखील डाउनलोड करता येईल.

आवश्यकता भासल्यास अल्प शुल्कात त्याची प्रमाणित प्रत मिळवण्याची सुविधाही समाविष्ट करण्यात आली आहे.

देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कॅनिंग झाल्यानंतर जुनी कागदपत्रे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन सहज मिळणार आहे.

1985 ते 2002 पर्यंतचेही खरेदी खतबद्दल काही स्टेप्स जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 

1985 to 2002 view old schedule online

Leave a comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा!