Cotton Rate today Maharashtra: कापूस बाजार भाव यंदा कमी? किती मिळाला हमीभाव.!

Cotton Rate today Maharashtra: मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहत आहात न्युज रिलेटेड आपले चॅनेल आणि या चॅनल वरती तुम्हाला दररोज आम्ही शेतकऱ्यांसंबंधीत नवनवीन बातम्यांचा आढावा घेत असतो तर आज आपण पाहणार आहोत कापसाला मिळालेला हमी बाजार भाव तुम्ही शेतकऱ्यांना फायदा देऊन जाणार आहे.

cotton rate : केंद्र शासनाकडून खरीप हंगामासाठी पिकांच्या आधारभूत किमती जाहीर केल्या (cotton rate today maharashtra). राज्यात प्रामुख्याने सोयाबीन व कापूस लागवड केली जाते. यंदा कापूस बाजार भाव cotton rate today व सोयाबीन बाजार भाव चांगलेच कोसळल्याने शेतकरी संपात आहेत. तब्बल आठ ते नऊ महिने कापूस घरात ठेव अजूनही मालाला योग्य बाजार भाव मिळत नसल्याची शेतकरी सांगत आहे. त्यामुळे शेतकरी आता खूप मोठा कुठल्या आलेला आहे आणि आता शेतकरी हा खूपच संत आपल्याला दिसत आहे कारण की नऊ महिने झाले मागील शेतकऱ्यांनी खाजगी सावकाराकडून पैसे काढून कापूस घरामध्ये ठेवला म्हणून शेतकरी सध्या खूपच संपलेला आपल्याला दिसत आहे.

WhatsApp Group (Join Now) Join Now

cotton rate : महाराष्ट्रात प्रामुख्याने कापूस सोयाबीन तसेच तूर या पिकाची लागवड केली जाते. सोयाबीन व कापूस या पिकांचे बाजार भाव यंदा चांगलेच घसरले. परंतु तुरीचे बाजार भाव यंदा 10 हजाराच्या पार गेल्याचे दिसून आले. यंदा देशात तुरीची लागवड कमी झाली होती. यामुळे यंदा बाजारात तुरीला उठाव होता. अशातच आता कापसाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी असं म्हणत आहेत, की आता तूर लागवड जर केली असती तर बरं झाले असते? म्हणून आता येणाऱ्या हंगामामध्ये शेतकरी आता तुरीकडे वळण्याची शक्यता आहे म्हणून शेतकऱ्यांनी योग्य प्रकारे तुरीचे बियाणे खरेदी करावे जेणेकरून कमी दिवसांमध्ये आणि कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न होईल हे नियोजन शेतकऱ्यांनी करावे. cotton rate today.

आणि चालू वर्षी झालेली घट ही पुढल्या वर्षी काढावी काल खरीप हंगामासाठी पिकांच्या आधारभूत किमती जाहीर केल्या. महाराष्ट्रात सर्वाधिक पिकापैकी एक म्हणजे सोयाबीन यासाठी हमीभाव तीनशे रुपयांनी वाढून प्रतिक्विंटल 4 हजार 600 रुपये करण्यात आला. तर तूर या पिकासाठी चारशे रुपयांची वाढ करून आता सात 7 हजार रुपये एवढा करण्यात आला आहे.

Cotton Rate today Maharashtra

Leave a comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा!