DA Increment, पगार वाढणार, महागाई भत्त्यात DA मध्ये वाढ, शासनाचा निर्णय जाहीर….

DA Increment: जानेवारी 2023 पासूनमहागाई भत्त्यात DA मध्ये वाढ, शासनाचा निर्णय जाहीर

जानेवारी 2023 पासून महागाई भत्त्यांमध्ये वाढ करण्याबाबत, महाराष्ट्र राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाने 6 जून 2023 रोजी एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे. जानेवारी 2023 पासून महागाई भत्त्यांमध्ये वाढ रोखीने देण्याचे आदेश दिले आहेत. मोठी बातमी

सदर शासन निर्णयानुसार राज्यातील दुय्यम न्यायालयातील १ जानेवारी २०१६ पूर्वी निवृत्त झालेल्या न्यायिक अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

WhatsApp Group (Join Now) Join Now

केंद्र सरकारच्या अधिकृत ज्ञापनानुसार, 01 जानेवारी 2016 पूर्वी महाराष्ट्र राज्यातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना 9 टक्के (212% ते 221%) महागाई भत्ता (DA) लागू होईल.

राज्यातील दुय्यम न्यायालयातील 01.01.2016 पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या न्यायिक अधिकार्‍यांना 01 जानेवारी 2023 पासून 21 टक्के दराने डीए मंजूर करण्यात आला आहे. वर नमूद केलेल्या सेवानिवृत्त अधिकार्‍यांना डीएची वाढ रोखीने देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अखेर शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य शासनाच्या इतर सर्व शासकीय, निमशासकीय (जिल्हा परिषद) व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करण्याचा निर्णय जूनअखेर जारी करण्यात येईल. केंद्र सरकार. या संदर्भात राज्य सरकारच्या वित्त विभागांकडून सविस्तर प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.

महाराष्ट्र शासनाचा GR

DA Increment

Leave a comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा!