जमिनीचा नकाशा मिळावा घरबसल्या तेही एका क्लिकवर; करा हे काम…

Get a land map on a mobile phone | जमिनीचा नकाशा कसा पाहायचा? | ई-नकाशा प्रकल्प नेमका आहे काय?

Get a land map on a mobile phone: शेतकऱ्यांसाठी आणि सामान्य नागरिकांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. आता जागेचा किंवा शेत जमिनीचा नकाशा काढण्यासाठी तुम्हला आता तलाठी कार्यालयात जाण्याची गरज लागणार नाही. घ नकाशारीबसल्या मोबाईलच्या एका क्लिकवर जमिनीचा नकाशा पाहता येणार आहे.

शेतकऱ्यांकडे त्यांच्या जमिनीचा नकाशा असणे खूप गरजेचे असते. यासाठी शेतकऱ्यांना प्रगणना कार्यालय किंवा नगर सर्वेक्षण कार्यालयात जावे लागते.

परंतु, आता सरकारने कलम आठवा  आणि अथवा अ  सोबत जमीन आणि साइट नकाशा ऑनलाइन उपलब्ध करून दिली आहे.  त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे.

Table of Contents

जमिनीचा नकाशा कसा पाहायचा?

  • ऑनलाइन जमिनीचा नकाशा काढण्यासाठी सर्वप्रथम वेबसाइटवर जावे लागेल.
  • वेबसाइटवर गेल्यानंतर  डाव्या बाजूला लोकेशन नावाचा कॉलम दिसेल. या विभागात राज्यासाठी ग्रामीण आणि शहरी असे दोन पर्याय दिसतील.
  • जर तुम्ही ग्रामीण भागात असाल तर ग्रामीण पर्याय निवडा आणि जर तुम्ही शहरी भागात असाल तर शहरी पर्याय निवडा.
  • त्यानंतर  जिल्हा, तालुका आणि गाव निवडावे लागेल आणि शेवटी गावाच्या नकाशावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर शेतजमीन ज्या गावात पडते, त्या गावाचा नकाशा स्क्रीनवर उघडतो.
    होम पर्यायासमोरील क्षैतिज बाणावर क्लिक करून हा नकाशा पूर्ण स्क्रीनमध्ये पाहता येऊ शकतो.
  • नंतर डावीकडील + किंवा – बटणावर क्लिक करून, हा नकाशा मोठ्या किंवा लहान आकारात,  पाहता येतो.
  • डावीकडे ज्या तीन एका खाली एक आडव्या रेषा दिसत आहेत, त्यावर क्लिक केल्यानंतर होम पेजवर जात येते.

ई-नकाशा प्रकल्प नेमका आहे काय?

भूमि अभिलेख विभागातील तालुका स्तरावरील कार्यालयामध्ये अनेक प्रकारचे नकाशे साठवलेले असतात. त्या नकाशांद्वारे जमीन आणि जागेच्या सीमा निश्चित केल्या जातात. त्यामुळे  हे नकाशे खूप महत्त्वाचे  मानले जातात . परंतु  हे नकाशे 1880 पासूनचे जुने नकाशे आहेत.

त्यामुळे सरकारने नकाशे  डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी  ‘ई-नकाशा’ हा प्रकल्प सुरु केला आहे.

WhatsApp Group (Join Now) Join Now

त्याअंतर्गत तालुकास्तरीय उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडून विभागीय नकाशे, भूसंपादन नकाशे, अकृषिक नकाशे ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

तसेच या प्रकल्पामुळे डिजिटल सातबारा, ‘आठ-अ’सह डिजिटल नकाशे देखील ऑनलाइन पाहता येणार आहेत.

जमीनच ऑनलाईन नकाशा डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Get a land map on a mobile phone

Leave a comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा!