Land Sale new rules: शेत जमीन खरेदी विक्री च्या नियमात झाले ३ मोठे बद्दल; वाचा सविस्तर माहिती…

Land Sale new rules: सरकारने मोठी घोषणा केली आहे. त्यामध्ये  महाराष्ट्रामधील जमिनीच्या खरेदी विक्रीच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आलं आहे. तसेच या बद्दलची परिपत्रक महाराष्ट्राच्या रजिस्टर ऑफिसने काढली आहे.

त्या परिपत्रकेमध्ये जमिनीच्या णियांमध्ये काय काय बद्दल करण्यात आले आहेत हे सांगण्यात आलं आहे. नियमाची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचन आवश्यक आहे.

WhatsApp Group (Join Now) Join Now

सध्या सर्वत्रच जमिनीचे भाव खूप जास्त वाढले आहेत. जमिनीचे तुकडे पाडून त्याचं खरेदी-विक्रीकेली जात आहे. यामुळे जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवसाय प्रचंड वाढ झाली आहे.

परंतु महसूल विभागानुसार तुकडे बंदी लागी केली आहे. तुकडे बंदी प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा म्हणजे कमी आकाराच्या जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार करणे होय.

त्यामुळे प्रमाणित जमिनीपेक्षा कमी जमीन खरेदी-विक्रीचे प्रमाण वाढले आहे.  या छोट्या जमिनींचे व्यवहार होताच त्यांची नोंदणीही होते.  त्यानंतर राज्य सरकार यासंदर्भात नोंदणी आणि मुद्रांक शुल्क आकारते विभागाला चौकशीचे आदेश दिले होते.

या चौकशीनंतर नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने एक परिपत्रक जारी केले आणि त्यात त्यांनी हे नवे नियम दिले आहेत जे आता आहेत परिपत्रकात तीन सूचना दिल्या आहेत.

त्याची पहिली सूचना अशी आहे कि, तुमचा सर्व्हे नंबर किंवा प्लॉट नंबर एका ठराविक जमिनीचा आहे,  तो एका चार एकर जमीनीचा आहे आणि जर तुम्हाला त्या चार एकर जमिनीत एक ते दोन किंवा तीन गुंठे जमीन खरेदी करायची असेल, तरीही तुम्ही अशी जमीन विकत घेता येईल.

परंतु त्या जमिनीचे नोंदणी होणार नाही. आता नोंदणी होणार नाही त्यामुळे तुम्ही प्लॉट घेतला तरी ती जमीन तुमच्या मालकीची राहणार नाही.परंतु जर तुम्ही या सर्व जमिनीचा ले-आऊट केला असेल, आणि सरकारी अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतली असेल, तर तुम्ही हा व्यवहार करू शकता. या जमिनीची नोंदणी केली जाऊ शकते आणि शेतजमिनी नवा करता येऊ शकते.

दुसरी सूचना अशी आहे, आता एखाद्या पक्षाने प्रमाणित जमिनीपेक्षा कमी जमिनीची खरेदी किंवा विक्री केल्यास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक आहे.शेतजमीच्या खरेदीबद्दल नवीन नियम जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Land Sale new rules

Leave a comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा!