PM Awas Yojana 2023! घरकुल योजने यादी झाली जाहीर; येथे पहा यादी

PM Awas Yojana 2023: केंद्र सरकार आणि राज्य सरकार देशातील गरीब जनतेसाठी नवनवीन योजना राबवत आहे. केंद्र सरकारची सर्वात आवडती योजना म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना.

या योजनेअंतर्गत सरकार गरजू लोकांना घरे बांधण्यासाठी अनुदान देते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक नागरिकांनी अर्ज केले आहेत. तसेच ज्यांचे घरकुल मंजूर झाले आहेत त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

WhatsApp Group (Join Now) Join Now

प्रत्येक गावामध्ये मागच्या वर्षी म्हणजेच 2021- 2022 मध्ये घरकुल मंजूर करण्यात आले होते. परंतु काही मंजूर झालेले नाहीत व त्यांची नावे या यादीत दिसणार नाहीत. ज्यांचे घरकुल मंजूर झाले आहेत  त्यांचे नाव तपासण्यासाठी खाली तपशील माहिती देण्यात आली आहे.

घरकुल योजने यादी झाली जाहीर…

 • सर्वप्रथम घरकुल योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देणं आवश्यक आहे.
 •  अधिकृत वेबसाईट- https://rhreporting.nic.in/netiay/newreport.aspx 
 • त्यानंतर  Main Menu वरती क्लिक करून Awassoft वरती क्लिक करा.
 • आता Report असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
 • तिथे तुंमचे काही माहिती भरन आवश्यक आहे.
 • सर्व राज्यात तुमचे राज्य निवडा, जिल्हा निवडा, तालुका निवडा, गाव निवडून अशी सर्व माहिती अचूक एंटर करा.
 • त्यानंतर खाली तुम्हाला The Answer is मध्ये योग्य माहिती भरायची आहे.  कारण इथे बरेच लोक चुका करतात. त्यामुळे योग्य उत्तर द्या.
 • सर्व माहिती भरल्यानंतर Submit बटणावर क्लिक करा.
 • तुम्ही तुमच्या गावात तपासणी करत असता, एखादे घरकुल मंजूर झाले असल्यास, तुम्हाला सर्व मंजूर घरकुल लाभार्थ्यांची नावे दिसतील.
 • त्याची पीडीएफ फाईल डाऊनलोड देखील करता येते.
 • अशा प्रकारे घरकुल योजनेची नवीन यादी एका मिनिटात मोबाईलवरून पाहू आणि डाउनलोड करू शकता.

घरकुलासाठी पडताळणी केलेल्या अर्जातील लाभार्थ्यांची नावे जाहीर करण्यात येत आहेत. लाभार्थ्यांची नावे मंजूर होताच त्यांची नावे या यादीत समाविष्ट होतील.

PM Awas Yojana 2023

परंतु यादी कशी पाहायची याची माहिती या लेखामध्ये देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत लोकांना घरकुल बांधण्यासाठी पात्र लोकांना मंजुरी देण्यात आली आहे.

घरकुल योजनेच्या मागील कालावधीतील सर्व घरकुलांची यादी आपण ऑनलाइन पाहू शकतो आणि यादीत घरकुल योजनेसाठी निवड झालेल्या लोकांची नावे देखील पाहू शकता.

घरकुल यादीत जाहीर झालेले नावे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Leave a comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा!