नागपूर रेल्वे विभागाअंतर्गत मोठी भरती; 772 जागांची पदभरती, लवकर करा अर्ज..

Recruitment nagpur division of indian railways: रेल्वे विभागात काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. नागपूर येथील रेल्वे विभागामध्ये तब्बल 772 जागांसाठी मेघ भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी सरकारने अधिसूचना जारी केल्या आहेत.

यासह सरकारने पात्र आणि इच्छुक उमेदवारांना भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आव्हान केली आहे. या भरतीच्या अर्जाची शेवंतीची तारिक 07 जुलै 2023 अशी असणार आहे.

Table of Contents

भरतीची तपशील माहिती;

 • या भरतीद्वारे एकूण 772 पदे भरली जाणार आहेत.

भरतीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पदांची माहिती;

पदाचे नाव-  अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी

WhatsApp Group (Join Now) Join Now
 • फिटर- 62 पदे
 • कारपेंटर- 30 पदे
 • वेल्डर- 14 पदे
 • COPA- 117 पदे
 • इलेक्ट्रिशियन- 206 पदे
 • स्टेनोग्राफर (इंग्रजी)/सेक्रेटरिअल असिस्टंट- 20 पदे
 • स्टेनोग्राफर (हिंदी)- 10 पदे
 • प्लंबर- 22 पदे
 • पेंटर- 32 पदे
 • वायरमन- 40 पदे
 • इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक- 12 पदे
 •  डीझेल मेकॅनिक- 75 पदे
 • उपहोलस्टेरेर (ट्रिमर)- 02 पदे
 • मशीनिस्ट- 34 पदे
 • टर्नर- 05 पदे
 • डेंटल लॅब टेक्निशियन -01 पद
 • हॉस्पिटल वेस्ट मॅनेजमेंट टेक्निशियन -01 पद
 • हेल्थ सॅनिटरी इंस्पेक्टर- 01 पद
 • गॅस कटर – 04 पदे
 • केबल जॉइंटर- 20 पदे

मोतीबाग वर्कशॉप;

 • फिटर- 29
 • वेल्डर -08
 • कारपेंटर- 10
 • पेंटर- 10
 • टर्नर- 04
 • सेक्रेटरिअल प्रॅक्टिस- 03

शैक्षणिक पात्रता;

 • 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
 • संबंधित ट्रेड मध्ये ITI केलेला असावा.

वयोमर्यादा;

 • उमेदवार 06 जून 2023 रोजी 15 ते 24 वर्षे असावे.
 • SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

नोकरी ठिकाण;

 • नागपूर

अर्ज करण्याची पद्धत;

 • ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख;

 • 07 जुलै 2023 (11:59 PM)

Recruitment nagpur division of indian railways

Leave a comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा!