‘या’ भन्नाट ऑफरद्वारे खरेदी करा Tata Altroz CNG; किंमत जाणून व्हाल थक्क,

Tata Altroz CNG: काही दिवसांपूर्वी टाटाने त्यांची  Tata Altroz ​​ CNG कार लॉन्च केली आहे. टाटा मोटर्सने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या कारमध्ये सर्वोत्कृष्ट फीचर्स आणि सर्वोत्कृष्ट मायलेज तसेच सर्वात भारी सुरक्षा वैशिष्ट्ये दिली आहेत.

या लेखामध्ये  Tata Altroz ​​CNG XE कारबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. यासाठी हा लेख संपूर्ण वाचन आवश्यक आहे.

WhatsApp Group (Join Now) Join Now

Tata Altroz CNG XE या व्हेरियंटची किंमत 7,55,400 रुपये (एक्स-शोरूम)अशी असणार आहे. ऑन रोडसाठी या कारची किंमत 8,48,833 रुपयांपर्यंत असेल. ही कार सोप्या फायनान्स प्लॅनसह देखील घेता येऊ शकते.

फायनान्स प्लॅन;

ही कार फायनान्स प्लॅनद्वारे 50 हजार रुपयांचे डाउन पेमेंट भरून घेता येणार आहे. ऑनलाइन फायनान्स प्लॅनचे तपशील देणाऱ्या डाउन पेमेंट आणि ईएमआय कॅल्क्युलेटरनुसार,  बजेट ५०,००० रुपये असल्यास, बँक या आधारावर रु. ७,०५,४०० पर्यंत कर्ज देऊ शकते.

बँक या कर्जाच्या रकमेवर  वार्षिक ९.८ टक्के व्याज आकारणार आहे. कर्जाची रक्कम मंजूर झाल्यानंतर, Tata Altroz ​​CNG साठी डाउन पेमेंट म्हणून 50,000 रुपये जमा करावे लागतील. त्यानंतर पुढील पाच वर्षांसाठी दरमहा 14,918 रुपये EMI भरावा लागेल.

Tata Altroz CNG इंजिन आणि ट्रान्समिशन;

या कारमध्ये 1199 cc चे इंजिन देण्यात आले आहे. त्यामुळे ही कार  72.41 bhp ची पॉवर आणि 103 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. इंजिनसोबत 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देखील या कारमध्ये पहिला मिळणार आहे.

Tata Motors दावा करते की Tata Altroz ​​एक किलो CNG वर 19.33 किमी अंतर कापते. हे मायलेज ARAI द्वारे प्रमाणित आहे.

फीचर्स;

टाटा अल्ट्रोझमध्ये मल्टी-फंक्शन स्टिअरिंग व्हील, अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटीसह टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, इंजिन स्टार्ट-स्टॉप बटण, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, ड्युअल एअरबॅग्ज यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.

Leave a comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा!